Browsing Category

Blogs

फॉर्म्युला वनचे चाहते नसाल तर आजची रेस पहाच..

फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकातील सर्वाधिक थरारक,चित्तवेधक रेस म्हणून मोनॅको जीपीचा उल्लेख करता येईल..ही रेस जगातील काही महत्वाच्या रेसमधील एक म्हणून गणली जाते..या रेसचे वैशिष्ट्य असे की ह्या रेसचा ट्रॅक हा मोनॅको शहरातील रस्त्यांवरून जातो. यात अनेक नागमोडी वळणे, चढउतार असल्याने ड्रायव्हर्सना फॉर्म्युला वनच्या इतर रेसएवढा वेग ह्या रेसमध्ये घेता येत…
Read More...

समर कॅंप

मुंबईत उन्हाळ्यात हे चित्र रोजचं दिसतं. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून पालक मोठ्या हौसेने मुलांना कुठल्या न कुठल्या क्रिकेट कँपला टाकतात. अनेकदा यात…

यात्रा…!!!

-आदित्य गुंडहनुमान जयंतीला गावाला मोठा उत्सव असतो. नोकरीधंद्याच्या निमित्ताने गाव सोडून मुंबई, पुणे, नाशिक आणि अजूनही कुठेकुठे स्थायिक…

कुणी वाढदिवस बदलून देता का?

"आज कंटाळा आलाय राव लेक्चरला बसायचा.बर्थडेच्या दिवशी कोण बोंबलत लेक्चर करणार?""मला सुद्धा कंटाळा आलाय. आपण आधी कॉलेजला तर जाऊ, मग बघू…

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर

नव्वदच्या दशकात रमणारे आम्ही त्याच्यापलीकडे फारसे कधी जातही नाही.नाटकं वगैरे सुद्धा अलीकडचीच बघतो. नाटकं वाचणारे तर खूपच कमी जण…

सूर्यवंशी सर

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला.…

वळसे पाटील साहेब आणि ताईचं ॲडमिशन

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था…

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा…

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट…

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला…