आयपीएल लिलाव

एकूण खेळाडू – 292
भारतीय खेळाडू – 164
परदेशी खेळाडू – 125
असोसिएट कंट्री – 3

8 संघांमध्ये एकूण उपलब्ध जागा – 61

2 कोटी ही सर्वाधिक बेस प्राईझ असलेले एकूण खेळाडू – 10

भज्जी
केदार
मॅक्सवेल
स्मिथ
मोईन अली
बिलिंग्ज
प्लंकेट
रॉय
मार्क वूड
शाकीब

लिलावात सर्वाधिक तरुण खेळाडू – नूर अहमद – अफगाणिस्तान – 16 वर्षे – याआधी बिग बॅश मध्ये मेलबर्न रेनेग्रेडस कडून खेळला आहे. बेस प्राईझ – 20 लाख

सर्वाधिक तरुण भारतीय खेळाडू – नागालँडचा खेरवित्सो केन्स – बेस प्राईझ – 20 लाख

सर्वाधिक वयस्कर खेळाडू – नयन दोशी – 42 वर्षे – माजी खेळाडू दिलीप दोशी यांचा मुलगा. आधी सौराष्ट्रकडून खेळला आहे. बेस प्राईझ – 20 लाख

सईद किरमाणी यांचा मुलगा 31 वर्षीय सादिक किरमाणीसुद्धा लिलावात असणार आहे. कर्नाटकसाठी त्याने फक्त २ अ श्रेणी सामने खेळलेले आहेत.

सोर्स – क्रीकइन्फो

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.