बहुत झाले फोटोग्राफर…
नमस्कार. आज जरा फोटोग्राफीबद्दल लिहितोय. लेख केवळ मनोरंजन म्हणून लिहिलेला आहे. कोणालाही दुखविण्याचा हेतू इथे नाहीये.
फोटोची हौस कोणाला नसते. अगदी २-३ महिन्याच्या बाळापासून ते अगदी ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबा-आज्जीना देखील फोटो काढून घेण्याची हौस असते. पण काही लोकांना फोटो काढायची हौस असते किवा आवड असते. आणि या आवडीतून काही लोक पुढे जाऊन!-->!-->!-->!-->…
Read More...