फिलिप्स २ इन १

१९९५ साली आम्ही भाड्याच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्या अगोदर साधारण चार वर्षांपूर्वी १९९१ ला दादांनी नगरहून टीव्ही आणला होता. टीव्ही होताच त्यामुळे शनिवार रविवार चांगले जायचे. त्यावेळेस दर शनिवारी झी टीव्ही वर फिलिप्स टॉप टेन नावाचा कार्यक्रम लागत असे. त्या त्या आठवड्याची टॉपची १० गाणी त्या कार्यक्रमामध्ये दाखवली जात. अर्थात…
Read More...

गणपती आणि मी

गणपतीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी वाटते..एरवी कधी मंदिरात न जाणारा मी गणपतीच्या दिवसात मात्र का कोण जाणे सगळं मनोभावे करतो..…

सायकलचोरीची गंमत

पुण्यात असताना आई दादा डेक्कनला रहायला होते. दादांची बँक भवानी पेठेत होती. डेक्कनहून भवानी पेठेत जायला लांब पडे म्हणून दादांनी सायकल घ्यायची…

नवरदेवाचा कुर्ता

गेल्या महिन्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्न होतं..साखरपुड्याचा कार्यक्रम अगोदरच उरकला होता. त्यामुळे नवरदेवाच्या घरचं वऱ्हाड जरा उशीरानेच …

डुंबरे सर

"देवः देवौ देवाः --- प्रथमा  देवम् देवौ देवान् --- द्वितीया""इकडे लक्ष द्या." शब्द चालवत असताना मध्येच थांबून आपल्या ठराविक शैलीमध्ये…

९ अ विरुद्ध ९ ड

"आपण खो-खो आरामात जिंकतोय. फायनलला बारकी पोरं आहेत. पण कबड्डी फायनल काहीही करून जिंकलीच पाहिजे."९ ब विरुद्धची खो खो ची सेमी फायनल…

गोल्ड पार्टनर

"अरे तुम्ही तर गोल्ड पार्टनर आहात. याचा अर्थ तुम्हाला उबर ने काहीतरी अवॉर्ड वगैरे दिलेलं असलं पाहिजे." एअरपोर्टवरून घरी यायला कॅबमध्ये…

विन्या

"लोड नको घेऊ रे तू. होतंय सगळं."एखाद्या जटिल प्रश्नावर आम्ही सगळे बसून डोकेफोड करत असताना विन्या सहज असं बोलून जायचा. आयुष्याकडे सहजपणे…

अविस्मरणीय के२एस

कात्रज ते सिंहगड, कात्रज ते सिंहगड लई ऐकलं होतं कॉलेजला असताना.. पण नक्की काय असतं कधी कळलंच नाही..१०-१२ डोंगर चढून उतरून जावं लागतं…

रॉंग नंबर

तो लँडलाईन फोनचा जमाना होता. त्यावेळेस प्रत्येकाकडे कोणता ना कोणता रॉंग नंबरवाला फोन येत असे. माझ्या एका मित्राकडे जुन्नरमधल्या…