सचिन रमेश तेंडूलकर!!
तो दिवस होता २४ एप्रिल १९७३ चा. मुंबईमध्ये साहित्य सहवासमध्ये राहणाऱ्या रमेश तेंडूलकरांच्या घरी एक मुलाने जन्म घेतला होता. आपल्या आवडत्या संगीत दिग्दर्शकाचं नाव आपल्या मुलाला द्यायचं असं त्यांनी ठरवलं आणि सुरु झाला एका विक्रमी पर्वाचा प्रवास. त्याचं नाव सचिन रमेश तेंडूलकर. कोणाला माहित होतं हे पोर उद्या क्रिकेटमधले सगळे विक्रम आपल्या…
Read More...