शरद पवार

उद्या माननीय शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या मनातले काही विचार मांडायचा हा प्रयत्न.   मी दहावी मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. माझ्या सराव परीक्षेदरम्यान साहेबांचा साठावा वाढदिवस आला. आता साठावा वाढदिवस म्हटल्यावर त्याचा भरपूर गाजावाजा झाला. संपूर्ण पेपर भरून साहेबांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती…
Read More...

डबलसीट

काल थोडा उशिराने का होईना पण नवीन आलेला 'डबलसीट' हा मराठी सिनेमा पाहिला. अगोदर अनेक लोकांनी चित्रपट चांगला असल्याचं सांगितलं होतं. मी…

गणेशोत्सव

बरेच दिवस खरे तर गणेशोत्सवाबद्दल लिहावं असा विचारकरत होतो. आज अखेरीसमुहूर्त लागला. गणपती येणारम्हटलं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणात एक…

रमा माधव

परवा रमा माधव हा मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेला चित्रपट पाहिला. हा ब्लॉग लिहायला थोडासा उशीर झालाय खरं तर. कारण एव्हाना बऱ्याच जणांनी…

पोष्टरबॉईज

अगदी अलीकडेच लयं भारी या मराठी चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर पुन्हा एकदा इतक्या लवकर एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल लिहावसं वाटेल असं वाटलं नव्हतं.…

लयं भारी

टाईमपासनंतर आज बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. आला म्हणजे मी घडवून आणला. गेले काही दिवस सगळीकडेच लयं भारी चित्रपटाची…

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.तसं पाहायला गेलं तर जुन्नर हे छोटं शहर. या छोट्या शहरात…

एक आठवण..

आत्ताच चेन्नई एक्स्प्रेस पाहून घरी परतलो आहे. चित्रपट का पहिला वगैरे चर्चा करण्यात मला फारसं स्वारस्य नाहीये. चित्रपट तसा सुमारच होता. पण…

सचिन रमेश तेंडूलकर!!

तो दिवस होता २४ एप्रिल १९७३ चा. मुंबईमध्ये साहित्य सहवासमध्ये राहणाऱ्या रमेश तेंडूलकरांच्या घरी एक मुलाने जन्म घेतला होता. आपल्या…

शिवजयंती

नमस्कार. बऱ्याच लोकांना माहित आहेच की मी मुळचा जुन्नरचा. जुन्नरची खरी ओळख म्हणजे शिवनेरी किल्ला. राजांचंजन्मस्थान. ज्या योद्ध्याने अवघं…