मराठी भाषका जागा हो! इंटरनेटचा धागा हो!!

मराठी भाषका जागा हो!  इंटरनेटचा धागा हो!!आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली.सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर बराच वर लागतो. यातही…
Read More...

शिक्षक आणि त्यांचे पेटंट डायलॉग

शाळेत किंवा कॉलेजात असताना बरेच शिक्षक आपल्याला शिकवून जातात.यातून काही शिक्षक त्यांच्या शिकविण्याच्या उत्तम पद्धतीसाठी, काही जण त्यांच्या…

बुवाबाजीचे अर्थकारण

"आपली तारीख किती आहे? २३ एप्रिल ना??कॅबमध्ये बसल्या बसल्या ड्रायव्हरचा फोनवर बोलतानाचा आवाज कानावर पडला."सर ट्रिप स्टार्ट करतो." एवढं…

स्वर्गरथ

परवा गावाकडे एका परिचितांच्या घरी मयत झाले. अंतिम विधीला जाणे भाग पडले. पुण्यातून सकाळी निघून आम्ही पोहोचलो. त्या लोकांना भेटून सांत्वन केले.…

जुन्नरचा कुल्फीवाला..

कुल्फीए!!! खवेवालीए!!!!!एक रुपया, दोन रुपये!!! कुल्फीए!!!!एका विशिष्ट ठसक्यात आणि लयीत हा कुल्फीवाला जुन्नरच्या पेठांमधूनत…

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणीजेम्स बॉंडचा एकही चित्रपट पाहिला नाही असा माणूस सापडणे तसे अवघड आहे. आणि जेम्स बॉंडच्या चित्रपटाची ट्यून माहित…

शिट्टीपुराण..

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये 'कलोपासक' म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या…

माझे स्वप्नरंजन

नवीन वर्षासाठी कॅलेंडर घ्यावे आणि बरोबर काही पुस्तकेही घ्यावीत म्हणून मी डेक्कन भागात फिरत होतो.बरोबर आईसुद्धा होती.एका दुकानात शिरून…

उज्वल जनरल स्टोअर

लहानपणी पेन,पेन्सिल असं काही घ्यायचं असेल तर मी रविवार पेठेतल्या उज्वल जनरल स्टोअरमध्ये जात असे.कल्याण पेठेत सुद्धा दुकाने होती.पण उज्वल…

डॅडी

"सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?" एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला…