आहे अजुनि मी..

नमस्कार..आज पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीनंतर काहीतरी लिहीत आहे.परवाकडे एक बातमी वाचली. अमितभने त्याच्या ब्लॉगवर १००० वा ब्लॉग लिहीला.आणि पुढे मग अमिताभ ब्लॉग लिहीताना किती नियमीतपणे ब्लॉग लिहीतो. इतर लोक किंवा सेलिब्रिटीज कसे फक्त सुरुवात करतात आणि मग जसे दिवस जातील तसे कसे ते अनियमीत होत जातात याबद्दल काही चर्चा. ही बातमी वाचून माझ्या मनात आलं…
Read More...

वेड टेनिसचं..

आज दुपारी बोपण्णा आणि कुरेशी जोडीचा सामना पाहिला. या जोडीने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मला अतिशय आनंद झाला. आणि हे सगळं पहात असतानाच…

टक्कलपूराण….

आज मी थोड्याशा विचित्र विषयावर लिहिणार आहे. टक्कल...का करतात लोक टक्कल? याला तशी बरीच कारणे आहेत.कोणी काही धार्मिक कारणासाठी, कोणी दुखवटा असतो…

हर्षल देसाई….

अभियांत्रिकीसाठी मी पुण्यात आलो आणि पहिल्या वर्षी हर्षल देसाई नामक एका अजब रसायनाशी माझी ओळख झाली.मी होस्टेलला राहणारा मुलगा असल्याने…

असा सुरु झाला ब्लॉग!!

ब्लॉग लिहायला सुरुवात कर तू.. इति अद्वैत बोराटे..मी विचारात पडलो.च्यायला हा म्हणतोय खरं की तू लिही म्हणून, पण आपल्याला जमेल की नाही. शेवटी…

उत्तरायण

२००५ साली मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. उत्तरायण नावाचा. त्या सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला…

पुन्हा एकदा मराठीतुन ब्लॉग….महाराष्ट्र आणि पुण्याची भेट..

नमस्कार.आज पुन्हा एकदा लिहायला बसलो आहे.निमीत्त आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या तापत असलेलं वातावरण.कशामुळे ते तुम्हाला माहित असेलच.आणि सकाळ ने…

मराठीतून

नमस्कार.माझं नाव आदित्य गुंड.मी तसा मूळचा राहणार जुन्नरचा.छ्त्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या गावात झाला त्या गावात माझा सगळं बालपण गेलं.खरं…

MOBILE ALELA AHE !!

Hey guys finally I got my phone in U.S. I was waiting for it for long time. And yesterday only I got that.Its MOTOROLA EM 330.Not much…

Advait..Nai Nai Ek Min!!!

Hi man.This is for you.My English is not as good as yours.But I know you wont mind it.It has been some 5 odd years since I was…