कुणी वाढदिवस बदलून देता का?

"आज कंटाळा आलाय राव लेक्चरला बसायचा.बर्थडेच्या दिवशी कोण बोंबलत लेक्चर करणार?""मला सुद्धा कंटाळा आलाय. आपण आधी कॉलेजला तर जाऊ, मग बघू काय ते." तुषार आणि भूषण घरातून निघताना एकमेकांशी बोलत होते.आज तुषारचा वाढदिवस होता.कॉलेजला जाऊन लेक्चर करण्यापेक्षा बाहेर कुठंतरी जावं असं त्याला वाटत होतं. दोघंही नाशिकच्या एका नावाजलेल्या इंजिनियरींग…
Read More...

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर

नव्वदच्या दशकात रमणारे आम्ही त्याच्यापलीकडे फारसे कधी जातही नाही.नाटकं वगैरे सुद्धा अलीकडचीच बघतो. नाटकं वाचणारे तर खूपच कमी जण…

सूर्यवंशी सर

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला.…

वळसे पाटील साहेब आणि ताईचं ॲडमिशन

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था…

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा…

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट…

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला…

आवाज कुणाचा?

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा,"आवाज कुणाचा?"तुमच्या आरोळीला प्रतिसाद म्हणून, "मेकॅनिकलचा." असं…

पी.आर.

पी.आर. म्हटलं की जुन्नरकरांना डॉ. पी. आर. कुलकर्णीच डोळ्यासमोर येतात. लहानपणी एकदा काहीतरी निमित्त झालं आणि मी आजारी पडलो. दोन तीन दिवस…

दळण

काल दळण पाहिलं. हो पाहिलंच.द मा मिरासदारांच्या एका कथेवर आधारित हे नाटक/एकांकिका आहे.आधीही एकदा मी दळण पाहिलं होतं. साधारण…