डिलरशिप सुरु झाल्यापासून म्हणावा तसा धंदा होत नव्हता. नक्की काय प्रॉब्लेम आहे म्हणून कंपनीने आपला प्रतिनिधी पाठवला.
त्याने हा फोटो साहेबाला पाठवून लिहिलं, “हे असलं नाव देऊन गिऱ्हाईक येणार आहे का साहेब?”
नंतर म्हणे ही डिलरशिप बंद झाली.
गुंड्याभाऊ
टिप – फोटो खरा असला तरी त्यामागची कथा काल्पनिक आणि केवळ विनोदासाठी रचलेली आहे.