१. जळगावमधील एका माणसाने या वर्षात ३६९ पिझ्झा ऑर्डर केले.
२. बंगलोरमधील एका माणसाने झोमॅटोवर या वर्षात सर्वाधिक १३८० ऑर्डर दिल्या. (दिवसाला ४)
३. भारतातील पिझ्झाच्या ऑर्डर
मे २०२० – ४.५ लाखाहून अधिक
जुलै २०२० – ९ लाख
सप्टेंबर २०२० – १२ लाख
नोव्हेंबर २०२० – १९ लाख
४. सर्वात मोठी ऑर्डर
१.९९ लाख रुपये (६६ हजारांच्या डिस्काउंटनंतरची रक्कम)
सर्वात छोटी ऑर्डर – १० रुपये (३९ रुपयांच्या डिस्काउंटनंतरची रक्कम)
५. झोमॅटोने २०२० मध्ये दर मिनिटाला २२ बिर्याणी पोहोचविल्या. व्हेज बिर्याणी तब्बल १९ लाख वेळा ऑर्डर झाली.
६. दिल्लीतील लोकांनी मुंबई, पुणे आणि बंगलोरमधील लोकांनी ऑर्डर केलेल्या एकूण मोमोजपेक्षा जास्त मोमोज फस्त केले.
७. एक लाखाहून अधिक ऑर्डर्ससह गुलाबजाम हे सर्वाधिक लोकप्रिय डेझर्ट ठरले. सर्वाधिक गुलाबजाम मुंबईकरांनी ऑर्डर केले.
८. दार्जिलिंग शहराने एका ऑर्डरमागे सरासरी सर्वाधिक ५०० रुपये खर्च केले.
९. चंदिगड शहराने मध्यरात्री सर्वाधिक ऑर्डर दिल्या.
(चंद्रा श्रीकांत यांच्या ट्विटरवरून साभार)