औरंगाबाद नगर हायवे

औरंगाबादहून पुण्याला परतत होतो. नुकताच पावसाचा शिडकावा होऊन गेला होता. सूर्य डोकावत होता आणि आकाशही खुलले होते. रस्ता मोकळा असल्याने गाडी चालवता चालवता फोटो काढायला जमले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.