कोल्हापूर ट्रिप आणि युवराजचे सहा सिक्स
पुण्याहून बसने आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. नेहमीच्या हॉटेलात गेलो तर तिथे केबल नसल्यामुळे की अजून काहीतरी प्रॉब्लेम असल्याने मॅच दिसत नव्हती. मग विचार केला दुसरीकडे थांबू. हॉटेल शोधत फिरायला लागलो.बरीच हॉटेल्स फिरलो. त्या दिवशी का कोण जाणे कोल्हापुरात मॅच दिसतच नव्हती. शेवटी कोल्हापूरच्या आमच्या एका वर्गमित्राला फोन केला. त्याने एक दोन हॉटेल्सची…
Read More...