टाटांचा पाचवा पांडव निफ्टीच्या मैदानात येतोय..
टाटा ग्रुपमधील टाटा कन्झ्युमर या कंपनीचा नुकताच निफ्टी५० मध्ये समावेश करण्यात आला. ३१ मार्च २०२१ रोजी गेल इंडिया ऐवजी ही कंपनी अधिकृतपणे निफ्टी५० मध्ये समाविष्ट होईल. निफ्टी५० मध्ये समाविष्ट होणारी ही टाटा ग्रुपची पाचवी कंपनी असेल. याआधी टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्स, टाटा स्टील, टीसीएस, टायटन या कंपन्या निफ्टी५० मध्ये आहेत. याबरोबरच निफ्टी५० मध्ये…
Read More...