समर कॅंप
मुंबईत उन्हाळ्यात हे चित्र रोजचं दिसतं. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून पालक मोठ्या हौसेने मुलांना कुठल्या न कुठल्या क्रिकेट कँपला टाकतात. अनेकदा यात 'आपल्या वयात आपल्याला खेळायला मिळालं नाही, आपल्याला सोयीसुविधा मिळाल्या नाहीत.' अशी अनेक बापांची खंत असते. आता मुलांना आपण सोयीसुविधा देऊ शकतो आहोत तर का नाही?असा विचारही यामागे असतो.बऱ्याचदा मुलांनाही…
Read More...