दादा – चांगला कर्णधार पण चांगला प्रशासक??
गेले काही दिवस बीसीसीआयच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्याची अखेर काल रॉजर बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून झाली. या सगळ्या गोंधळात बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. क्रिकेटच्या आणि विशेषतः गांगुलीच्या बऱ्याच चाहत्यांना त्याचं काय चुकलं? त्याला पुन्हा बीसीसीआयचा अध्यक्ष का बनवलं नाही? असे प्रश्न पडले.…
Read More...