Browsing Tag

Roger

टेनिसप्रेमींना विठ्ठलाचे रूप पाहिल्याचे सुख देणारा सामना !!

काल ज्यांनी रॉजर राफा ची मॅच लाईव्ह पाहिली ते नशीबवान म्हणावे लागतील. परत या दोघांत विंब्लडनमध्ये लवकर सामना होईल असे वाटत नाही. (असं फक्त म्हणतोय, ज्या लेव्हलला हे दोघे आणि जोकर खेळत आहेत ती पाहता पुढच्या वर्षी पुन्हा एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.) अकरा वर्षांपूर्वी या दोघांच्यात झालेली विंब्लडन फायनल राफाने जिंकली. यावर्षी…
Read More...