Browsing Tag

ranji

रणजी करंडक अंतिम फेरी – बंगाल वि सौराष्ट्र

आजपासून रणजीचा अंतिम सामना सुरु होतोय. या सामन्याविषयी१.रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठण्याची बंगालची ही १४ वी वेळ आहे. फक्त मुंबई (४६) आणि दिल्ली (१५) यांनी यापेक्षा जास्त वेळा अंतिम फेरी गाठली आहे. कर्नाटकने १४ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. बंगालने गेल्या १३ प्रयत्नांत फक्त २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. या चौदाव्या प्रयत्नात ते काय करतात हे पाहण्याची…
Read More...