Browsing Tag

RakeshJhujhunwala

स्टॉक मार्केट जुगार आहे म्हणणारे जुगाराच्या कंपनीत पैसा लावणार का?

काही दिवसांपूर्वी नजारा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ त्याच्या बंपर लिस्टिंग मुळे चर्चेचा विषय ठरला. आयपीओला ११०१ रुपये किंमत असलेल्या या कंपनीचा शेअर लिस्टिंगच्याच दिवशी तब्बल २०२४ पर्यंत जाऊन आला. नजारा ही ऑनलाईन गेमिंग बिझनेसमध्ये असलेली आणि शेअर मार्केटला लिस्टिंग होणारी दुसरी कंपनी आहे. याआधी या सेक्टरमधील डेल्टा कॉर्प लिमिटेड ही एकमेव कंपनी शेअर…
Read More...