राफाचा असाही विक्रम
स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल गेली अनेक वर्षे टेनिसच्या अनेक स्पर्धा जिंकतो आहे. गेल्यावर्षी फ्रेंच ओपन जिंकत त्याने आपले २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. आता मात्र राफाने एक अनोखा विक्रम केला आहे.राफा गेले सलग ८०० आठवडे एटीपीच्या टॉप १० मध्ये आहे. २५ एप्रिल २००५ ते १८ जानेवारी २०२१ या तब्बल पंधरा वर्षांच्या कालावधीत तो कधीही एटीपी टॉप १० मधून…
Read More...