स्टार, सोनी की आणखी कोणी? प्रो कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क कुणाकडे जाणार?
प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. करोनामुळे मागच्यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आल्यानंतर यावर्षी जून अथवा जुलै महिन्यात हा हंगाम सुरु होणार आहे. त्याआधी यावर्षी प्रो कबड्डी लीग नक्की कोणत्या चॅनेलवर दिसणार हे ठरणार आहे. कारण मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाच्या हक्कांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावाची प्रक्रिया…
Read More...