Browsing Tag

pcb

वसीम अक्रम

एक वेळ अशी होती की तो माझा क्रिकेटमधला सर्वाधिक नावडता खेळाडू होता. वय वाढत गेलं तसं खेळाडूंपेक्षा क्रिकेटवर श्रद्धा वाढत गेली आणि तो आवडू लागला. इतका की आजही तो माझा सगळ्यात आवडता वेगवान गोलंदाज आहे. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनची त्याची शैली आजही ठळकपणे आठवते आणि तितकीच आवडतेसुध्दा. जितकी त्याची गोलंदाजी आवडायची तितकीच त्याची कॉमेंट्रीदेखील…
Read More...