Browsing Tag

ola

ओला इलेक्ट्रिक ठरणार का भारतीय दुचाकीची ‘टेस्ला?’

काही दिवसांपूर्वी मी एथर एनर्जी या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटरची टेस्ट राईड घेतली होती. त्याबद्दल मी सविस्तर ब्लॉगदेखील लिहिला होता. एथर सध्या अतिशय वेगाने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. देशातील विविध शहरांमध्ये एकामागोमाग एक शोरूम उघडत त्यांनी आपले इरादे आक्रमक असल्याचे स्पष्ट केले आहेत.एथर, बजाज, हीरो, टीव्हीएस, ओकीनावा या कंपन्यांच्या…
Read More...