नोव्हाक जोकोविच आणि व्हिसावाद
जोकोविच भारी प्लेयर आहे - होजोकोविच वादग्रस्त प्लेयर आहे - होजोकोविचची व्हॅक्सिनबाबतची भूमिका योग्य आहे - होजोकोविच आपलं व्हॅक्सिनेशन स्टेट्स उघड करून हा सगळा तमाशा टाळू शकला असता - हो'मी व्हॅक्सिन घ्यायचं की नाही हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे.' असं जोकोविच सुरुवातीपासून सांगत होता. त्याने…
Read More...