एमीनेम – वाढदिवस विशेष
भारतात माझ्या आणि माझ्या नंतरच्याही पिढीच्या अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदा ह्याचंच रॅप ऐकलं असेल. त्यातलं फारसं काही न कळूनही आपण त्याचं रॅप ऐकतोय याच अप्रुपही वाटून घेतलं असेल. मग मित्र मैत्रिणींमध्ये आपण कुल आहोत, इंग्रजी रॅप ऐकतो म्हणून शेखीसुद्धा मिरवली असेल. त्याची गाणी ऐकतो सांगणाऱ्या ९९% जणांना त्याचं खरं नावही माहीत नसेल. पण त्याच घेणंदेणं…
Read More...