प्राज इंडस्ट्रीज – उद्याचा मल्टीबॅगर?
सध्या सरकारचा इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यावर जास्त भर दिसतोय. इथेनॉलचा इंधन म्हणून उपयोग आत्ताही केला जातो आहे. भविष्यात हा उपयोग वाढीस लागावा आणि एक पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.इथेनॉलचे उत्पादन वाढत असताना त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची गरजही वाढत जाणार आहे. ही यंत्रसामुग्री बनवणाऱ्या…
Read More...