विराटच्या शंभरीच्या निमित्ताने
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ४ मार्च ला मोहालीमध्ये आपली १०० वी कसोटी खेळणार आहे. शंभर कसोटी खेळणारा विराट १२ वा भारतीय खेळाडू असेल.१०० कसोटी खेळलेले भारतीय खेळाडू
सचिन - २००
द्रविड - १६३
लक्ष्मण - १३४
कुंबळे - १३२
कपिल - १३१
गावसकर - १२५
वेंगसरकर - ११६
गांगुली - ११३
इशांत - १०५
भज्जी - १०३
सेहवाग - १०३९० किंवा त्याहून अधिक…
Read More...