Browsing Tag

marathi

डंका नावाचा, तोरा फुकाचा

परवा एका मित्राला फोन करून विचारलं,"कुठे आहेस रे?" तो म्हणाला, "अटलांटामध्ये."मी उडालोच. काल परवा तर हा पुण्यात होता. एकदम अमेरिकेत कसा गेला असेल?"अरे तू अमेरिकेत केव्हा गेलास?""अमेरिकेत नाही रे. वाकडला आहे. अटलांटा आमच्या बिल्डिंगचं नाव आहे." त्याने शांतपणे उत्तर दिलं.ते ऐकून मी कपाळावर हात मारून घेतला. एकदा…
Read More...