Browsing Tag

IshantSharma

इशांतची शंभरी 

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज (होय माझ्यासाठी तो आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे.) इशांत शर्मा आज त्याचा १०० वा कसोटी सामना खेळतोय.  भारताकडून आजतागायत फक्त दहा खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. इशांत अकरावा.इशांत गेली तब्बल १४-१५ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळतो आहे. इशांत जेव्हा भारताकडून क्रिकेट खेळू लागला तेव्हा सुरुवातीला जसे सगळे गोलंदाज चमक…
Read More...