आयपीएलमध्ये १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी किती खर्च येतो?
आयपीएल ही भारतातील सर्वाधिक यशस्वी लीग आहे हे सगळ्यांना माहीत आहेच. दरवर्षी बीसीसीआयला आयपीएलमधून हजारो कोटी रुपयांची कमाई होत असते. एवढ्या मोठ्या स्पर्धेतून फक्त बीसीसीआयच नाही तर ही स्पर्धा प्रक्षेपित करणाऱ्या चॅनेलचीही जोरदार कमाई होत असते. सध्या आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे आहेत. फक्त आयपीएल दरम्यान जाहिरातींमधून स्टार इंडिया…
Read More...