मॅरेथॉन पूर्ण करायला घेतली ५४ वर्षे
शिझो कानाकुरी हा एक जपानी रनर होता. त्याला जपानमध्ये 'फादर ऑफ मॅरेथॉन' म्हटले जाते. मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या सर्वात जास्त वेळेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.
१९१२ साली स्टॉकहोमला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेत शिझो आणि आणखी एक जपानी खेळाडू सहभागी झाले होते. त्यावर्षी स्टॉकहोममध्ये उष्णतेची लाट आली होती.…
Read More...