टोरंटो रॅप्टर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सला पाजले पाणी
एनबीए फायनल्सच्या आज झालेल्या सामन्यात टोरंटो रॅप्टर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सचा ११४-११० असा पराभव करत सात सामन्यांची मालिका ४-२ अशी जिंकत आपले पहिले एनबीए विजेतेपद पटकावले.
यावर्षीची ईस्टर्न कॉन्फरन्सचे विजेते म्हणून अंतिम फेरीत आलेल्या टोरंटो रॅप्टर्सला कुणी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. त्यांना इस्टर्न कॉन्फरन्स सेमी फायनल्समध्येही सेव्हंटी…
Read More...