विसर्जन आणि पडद्यावरचे दुर्लक्षित शिलेदार
गणपती विसर्जन मिरवणूक हा मोठा सोहळा असतो. मंडळाचे कार्यकर्ते रात्रीपासून राबत असतात. मिरवणुकीचा रथ तयार करणे, मूर्ती कुठे ठेवायची, कशी ठेवायची याची चर्चा होत असते.मिरवणूक सुरू होताना जेव्हा मूर्ती रथावर ठेवली जाते, तेव्हापासून ते मिरवणूक संपेपर्यंत एक दोन कार्यकर्ते मूर्तीजवळच थांबतात.छोट्या गावांमध्ये तर मूर्तीजवळ एखादाच कार्यकर्ता…
Read More...