Browsing Tag

ferrari

फॉर्म्युला वन २०२२ हंगामाबाबत सारे काही

२०२२ चा फॉर्म्युला वन हंगाम १८ मार्चला सुरु होईल.हंगामाची सुरुवात २० मार्चला बहारीन जीपीने होऊन होऊन सांगता २० नोव्हेंबरला अबुधाबी जीपीने होईल. हा फॉर्म्युला वनचा आजवरचा सर्वात मोठा हंगाम असेल.यावर्षीच्या फॉर्म्युला वन हंगामात एकूण २३ रेसेस असतील. या हंगामात मायामी जीपी रेस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. मे महिन्याच्या ६ ते ८…
Read More...