Browsing Tag

Dravi

तरीही तो अढळ राहिला, ध्रुव ताऱ्यासारखा!

क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं होतं की दुसरा कुणीतरी सामन्यात भारी खेळतो आणि तुमची चांगली कामगिरी झाकोळून टाकतो. द्रविडची संपूर्ण कारकीर्द काहीशी अशीच गेली. सचिन आणि दादाच्या तेजापुढे हा सतत झाकोळत राहिला. पण तरीही तो अढळ राहिला, ध्रुव ताऱ्यासारखा! अगदी शेवटपर्यंत.द्रविड मला लढाऊ वृत्तीचे प्रतिक वाटतो. याला कारण म्हणजे त्याचा फलंदाजीचा क्रमांक.…
Read More...