ऑस्ट्रेलियातील लोक एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करताना आपल्या बुटातून शॅम्पेन/बिअर पितात. त्या लोकांनी याला 'शुई' असे नाव दिले आहे.क्रीडाजगतात बऱ्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या विजयाचा आनंद शुई करून साजरा केला आहे. यामध्ये मोटो जीपी ड्रायव्हर जॅक मिलर, फॉर्म्युला वन ड्रायव्हर डॅनिएल रिकार्डो यांचा समावेश आहे.शुई करताना बिअर किंवा शॅम्पेन…
Read More...