गरिबांची चेतक
भारतात सध्या तिशीपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास ९०% लोकांची पहिली सायकल अॅटलास असेल. दूधवाला, पेपरवाला, धोबी,पाववाला, वायरमन, आईस्क्रीम खरंतर गारीगारवाला हे सगळे सायकलवरच तर यायचे. या सगळ्यांच्या रोजीरोटीचा अॅटलास सायकल हा एक मुख्य भाग होता. यांच्याबरोबर मोठा नोकरदार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी हेही या सायकलवर अवलंबून होते. शेतकरी वर्ग तर गवत वाहून…
Read More...