‘पदावनत’ राजा
सध्या भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक तिरस्कार केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी विराट कोहलीचे नाव असू शकेल. त्याला कारणेही अनेक आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान अश्विनने त्याची केलेली तक्रार, इतर काही सिनियर खेळाडूंची स्टेटमेंट्स, सोडावे लागलेले कर्णधारपद, १३ वर्षे झाली तरीही बंगलोरला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात आलेले अपयश असे अनेक फॅक्टर्स…
Read More...