भारतातील क्रेडिट कार्ड मार्केट
आपल्याला दिवसातून एकदा तरी क्रेडिट कार्ड हवे आहे का? अशी विचारणा करणारा फोन येत असतो. या अशा टेलिमार्केटिंग मधून अनेकांना क्रेडिट कार्ड मिळतेसुद्धा. मात्र भारतात एकूण क्रेडिट कार्ड्सची संख्या किती? या सेक्टरमध्ये लिडिंग प्लेयर कोण? याचा मागोवा या लेखातून घेऊ.फेब्रुवारी २०२१ अखेरीस भारतातील क्रेडिट कार्ड्सची एकूण संख्या - ६.१६ कोटीहीच संख्या…
Read More...