विजय हजारे ट्रॉफी २०२१: यंदा अनेक नव्या विक्रमांचा नांदी, वाचा खास आकडेवारी
रविवारी (१४ मार्च) मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा पराभव करत विजेतेपद जिंकले. मुंबईने ६ विकेट्सने हा सामना जिंकत चौथ्यांचा विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. या सामन्यासह या हंगामातील विजय हजारे ट्रॉफीची सांगता झाली आहे.हा हंगाम अनेक अर्थांनी आगळा वेगळा ठरला आहे. या हंगामात पृथ्वी शॉ,…
Read More...