Browsing Tag

BahrainGP

फॉर्म्युला वन २०२१ सीझनच्या निमित्ताने 

फॉर्म्युला वनचा नवा सिझन आजपासून सुरू होतोय. गेल्यावर्षी करोनाचा परिणाम इतर सर्व खेळांप्रमाणे फॉर्म्युला वनवरही झाला. या सीझनमध्ये सुरुवातीला २२ रेसेस होणार होत्या. मात्र करोनामुळे ही संख्या १७ वर आणावी लागली. सिझन मार्च २०२० ऐवजी जुलैमध्ये सुरू झाला. या हंगामात मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. त्याने मायकेल शुमाकरच्या सात फॉर्म्युला…
Read More...