Browsing Tag

AutomotiveIndustry

पुण्याच्या गॅब्रिएलला ईव्ही धोरणाचा फायदा होणार का?

शेअर बाजारात ऑटो क्षेत्रात गुंतवणूक करणारे बरेच लोक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर गाड्यांचे पार्टस बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करत असतात. गाड्यांची मागणी वाढली की पार्ट्सची मागणी देखील वाढते.याचा अर्थ, पार्टस बनवणाऱ्या कंपन्यांची विक्री आणि नफा वाढतो. याचा परिणाम या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीवरही दिसून येतो. हा परिणाम…
Read More...