किपचोगी आज इतिहास घडवणार का?
जागतिक क्रीडा विश्वात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. का? तर केनियाचा प्रसिद्ध धावपटू एलियुड किपचोगी आज एक विशेष कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
किपचोगी कोण आहे हे माहीत नाही अशांना थोडी पार्श्वभूमी देतो. किपचोगी हा मॅरेथॉन म्हणजेच ४२.२ किमी धावण्याच्या शर्यतीचा विश्वविक्रमवीर आहे. त्याने गेल्या वर्षीची बर्लिन मॅरेथॉन २ तास १ मिनिट…
Read More...