रशियाचा दानील मेदवेदेव एटीपी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
गेले ७९४ आठवडे जोकर, रॉजर, राफा आणि मरे यांच्यापैकी कुणीतरी दोघे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असायचे. एवढ्या दीर्घ काळानंतर प्रथमच या चौघांपैकी फक्त एक जण (जोकर) पहिल्या दोघांत आहे.या चौघांपैकी एकच जण टॉप २ मध्ये अशी वेळ याआधी १८ जुलै २००५ मध्ये आली होती. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचा लेटन ह्युईट दुसऱ्या स्थानी होता. त्यावेळच्या टॉप १० मधून फक्त…
Read More...