Browsing Tag

ajinkya

अजिंक्य रहाणे

त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच नाव 'जिंक्स' ठेवलं. तो मात्र भारतीय संघासाठी अनेकदा गुडलकच ठरलाय.द्रविडला आदर्श मानणाऱ्या त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना देखील द्रविड बरोबरच खेळला.हा सामना द्रविडच्या २१ चेंडूतील ३१ धावांच्या खेळीमुळे सगळ्यांना लक्षात आहे.याच सामन्यात त्याने ३९ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या.देशाबाहेर भारतीय फलंदाज अपयशी ठरतात…
Read More...