भारतीय क्रिकेटचा ‘मल्टीबॅगर’
आपल्याकडे मुलगा ग्रॅज्युएट झाला, नोकरीला लागला की घरातले लोक सुरु होतात."आता कॉलेज संपलंय. तू नोकरीला लागलायस. आता हळूहळू जबाबदाऱ्या घ्यायला शिक."मग टप्प्याटप्प्याने त्याला घरातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सामावून घेतलं जातं. ज्या गोष्टींची चर्चा सुरु असताना आधी "तुला काय करायच्यात या गोष्टी माहित करून?" असं म्हटलं जायचं, त्याच गोष्टींमध्ये…
Read More...