Browsing Tag

गुंड्याभाऊ

कसा होणार धंदा?

डिलरशिप सुरु झाल्यापासून म्हणावा तसा धंदा होत नव्हता. नक्की काय प्रॉब्लेम आहे म्हणून कंपनीने आपला प्रतिनिधी पाठवला.त्याने हा फोटो साहेबाला पाठवून लिहिलं, "हे असलं नाव देऊन गिऱ्हाईक येणार आहे का साहेब?"नंतर म्हणे ही डिलरशिप बंद झाली.गुंड्याभाऊ टिप - फोटो खरा असला तरी त्यामागची कथा काल्पनिक आणि केवळ विनोदासाठी रचलेली आहे.
Read More...

यूएस नॅशनल स्पेलिंग बी

यूएस नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेतल्या आठपैकी सात विजेते भारतीय वंशाचे - सीएनएनमी काय म्हणतो? पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा भारतातच घ्या ना..…

आर्ची

आर्चीला बारावीला इंग्रजीत ५४ मार्क पडलेत!! आता म्हण बरं, "मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू?" गुंड्याभाऊ

पुणे मतदान – 2

ह्याच्यापेक्षा जास्त मार्क तर आम्हाला इंजिनियरिंगच्या M1, M2, M3 ला पडले होते.#पुणेमतदान- पुण्यातून इंजिनियरिंग केलेला एक विद्यार्थी…

चुलीवरचं वोटिंग

त्यांनी 'चुलीवरचं वोटींग' असं घोषित केलं असतं तर आम्ही गेलो असतो बुवा मतदान करायला.#चुलीवरचीमिसळ #चुलीवरचंमटणएक पुणेकरगुंड्याभाऊ

पुणे मतदान

पुण्यातील मतदान अमुक टक्के पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण १००%असा एक मेसेज सकाळपासून व्हायरल होतोय.आधी ती टक्केवारी नेमकी किती आहे…