पुणे मतदान

पुण्यातील मतदान अमुक टक्के
पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण १००%
असा एक मेसेज सकाळपासून व्हायरल होतोय.
आधी ती टक्केवारी नेमकी किती आहे हे नीट माहीत करून घ्या आणि मगच आम्हाला अक्कल शिकवा.
एक पुणेकर
गुंड्याभाऊ

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.